Surprise Me!

मलिकांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर वणवा पेटणार | गिरीश महाजन

2022-03-09 14 Dailymotion

मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाले आहे. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चासाठी आझाद मैदानात दाखल झाले होते. मलिकांच्या राजीनाम्यावर बोलताना भाजपा नेते गिरीश महाजन देखील आक्रमक पाहायला मिळाले. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी फक्त मुंबईच नव्हे तर राज्यभर वणवा पेटणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. हे सरकार स्वत:च्या खुर्ची वाचवत आहे. आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ही ते यावेळी म्हणाले.

Buy Now on CodeCanyon